Latest News

श्री. देवेंद्र फडणवीस
मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस
    श्री. एकनाथ शिंदे
    मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
      श्री. अजित पवार
      मा.उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
        श्री. जयकुमार गोरे
        मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. जयकुमार गोरे
          श्री. योगेश कदम
          मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. योगेश कदम
            श्री.गणेश नाईक
            मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा श्री.गणेश नाईक
              श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
              मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
                श्री.रवींद्र शिंदे
                मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री.रवींद्र शिंदे
                  मा. अशोक पाटील
                  उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत) जिल्हा परिषद पालघर मा. अशोक पाटील
                    श्री. रविंद्र वसंत बुजड
                    सरपंच श्री. रविंद्र वसंत बुजड
                      श्री. कुणाल संदिप शहा
                      उपसरपंच श्री. कुणाल संदिप शहा
                        मा .श्री. गुरुनाथ लडकू वारघडे
                        ग्रामपंचायत अधिकारी मा .श्री. गुरुनाथ लडकू वारघडे
                          आमच्याबद्दल

                          घोलवड गाव – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा

                          घोलवड हे पालघर जिल्ह्यातील दहाणू तालुक्यात असून येथील सुंदर व स्वच्छ आणि प्रामाणिक लोकांसाठी प्रसिद्ध आहे. हे गाव जगप्रसिद्ध चिकू उत्पादनांसाठी ओळखले जाते. घोलवडच्या चिकूला भौगोलिक संकेत (GI TAG) मिळाल्यामुळे या गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त झाली आहे. घोलवड गावात सुबक ५०० हेक्टर चिकू बागायती क्षेत्र असून पर्यावरण व निमसरूप असा गाव आहे. घोलवड हे महाराष्ट्र राज्यातील विशेष पर्यटन स्थळांपैकी तिसरे गाव व पालघर जिल्ह्यातील पहिले गाव घोषित झाले असून या गावाला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.
                          Read More

                          पर्यटन

                          जिल्हा नकाशा

                          हेल्पलाइन

                          • बाल हेल्पलाइन: १०९८
                          • महिला हेल्पलाइन: १०९१
                          • क्राइम स्टॉपर: १०९०
                          • आपत्कालीन हेल्पलाइन: ११२
                          • आपत्कालीन पोलिस: १००
                          • नागरिक सेवा केंद्र: १५५३००

                          अधिकारी संपर्क

                          गाव प्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधा

                          श्री. रविंद्र वसंत बुजड
                          श्री. रविंद्र वसंत बुजड
                          सरपंच
                          गावाचे सर्वोच्च निवडून आलेले अधिकारी. ग्रामपंचायतीचे प्रशासनिक निर्णय घेणारे आणि विकास कार्याचे देखरेख करणारे.
                          9049282888
                          सकाळी 10 ते संध्याकाळी 5
                          आता कॉल करा
                          श्री. कुणाल संदीप शहा
                          श्री. कुणाल संदीप शहा
                          उपसरपंच
                          सरपंच यांच्या अनुपस्थितीत गावाचे प्रशासन चालवणारे आणि विविध समित्यांमध्ये समन्वय साधणारे अधिकारी.
                          9975786400
                          सकाळी 10 ते संध्याकाळी 5
                          आता कॉल करा
                          मा .श्री. गुरुनाथ लडकू वारघडे
                          मा .श्री. गुरुनाथ लडकू वारघडे
                          ग्रामपंचायत अधिकारी
                          गावातील विविध विकास प्रकल्पांचे अमंलबजावणी, शाळा, आरोग्य व ग्रामीणकामांसंबंधी कामकाजाचे प्रमुख अधिकारी.
                          9673450323
                          सकाळी 9 ते संध्याकाळी 6
                          आता कॉल करा

                          चालू योजना

                          जल जीवन मिशन

                          प्रधानमंत्री सूर्यघर योजना

                          प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना