घोलवड ग्रामपंचायत आणि अतुल फाउंडेशनद्वारे कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन
घोलवड ग्रामपंचायत अंतर्गत CWAS या फाउंडेशन ने कचरा व्यवस्थापन विलिनीकरण करण्यासाठी हे पंचायत समिती डहाणू यांनी घोलवड ग्रामपंचायत या ची निवड करून गुजरातमधील अतुल ग्रामपंचायत येथे एक दिवसीय कार्यशाळेत आयोजित करुन महिला बचत गट व ग्रामस्थ व साफसफाई कर्मचारीवर्ग मिळून पंचवीस जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये अतुल उज्ज्वल फाउंडेशनचे अधिकारी यांनी कचरा व्यवस्थापन विलिनीकरण बाबत संपूर्ण माहीती देऊन ओला व सुका कचरा कसा व्यवस्थापन विलिनीकरण करून ओला कचरा पासून खत निर्मीती करून शेतकरीवर्ग कमी किंमती विकणे व प्लास्टिक संकलन व्यवस्थापन करून त्यापासून कसे उत्पन्न मिळेल याबाबत ग्रामस्थांचा सहभाग व जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून.

















