घोलवड ग्रामपंचायतीत प्लास्टिक संकलन व वेस्ट मॅनेजमेंटसाठी अतुल गुजरात येथे कार्यशाळेचे आयोजन

  • प्रारंभ तारीख : 01/11/2025
  • समाप्ती तारीख : 01/11/2025

CWAS CRDF foundation cept university प्लास्टिक संकलन केंद्र आदर्श गाव अतुल गुजरात राज्यात मा.राजु कोथंगिरे व अपूर्वा भाटे यांनी व पंचायत समिती डहाणू मा गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते याच्या माध्यमातून प्लास्टिक व वेस्टमॅनेजमेट एकदिवसाची कार्यशाळा आयोजित करुन त्या संकलन कसे करायचे याबाबत अनमोल मार्गदर्शन अतुल उज्ज्वल यांनी सहकार्य केल्याबद्दल.