आमच्याबद्दल
घोलवड गाव – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा
घोलवड हे पालघर जिल्ह्यातील दहाणू तालुक्यात असून येथील सुंदर व स्वच्छ आणि प्रामाणिक लोकांसाठी प्रसिद्ध आहे. हे गाव जगप्रसिद्ध चिकू उत्पादनांसाठी ओळखले जाते. घोलवडच्या चिकूला भौगोलिक संकेत (GI TAG) मिळाल्यामुळे या गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त झाली आहे. घोलवड गावात सुबक ५०० हेक्टर चिकू बागायती क्षेत्र असून पर्यावरण व निमसरूप असा गाव आहे. घोलवड हे महाराष्ट्र राज्यातील विशेष पर्यटन स्थळांपैकी तिसरे गाव व पालघर जिल्ह्यातील पहिले गाव घोषित झाले असून या गावाला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.
Read More








