घोलवड ग्रामपंचायतीची मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत दप्तर तपासणी
मा.सहायक कोकण आयुक्त मनिषा देवगुणे यांच्या अध्यक्षतेखालील मा. गटविकास बनसोडे मॅडम पंचायत समिती डहाणू विस्तार अधिकारी जाधव साहेब यांनी घोलवड ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान दप्तर तपासणी करण्यात आली.





