घोलवड ग्रामपंचायतीत सायबर क्राईम, अमली पदार्थ जनजागृती व शांतता समिती सभेचे आयोजन

  • प्रारंभ तारीख : 01/11/2025
  • समाप्ती तारीख : 01/11/2025

घोलवड ग्रामपंचायत अंतर्गत घोलवड पोलिस ठाणे यांच्याकडून काॅलेज मुलांना सायबर क्राईम व आमंली पदार्थ या बाबत मा. पोलिस निरीक्षक साहेबराव कचरे यांनी मार्गदर्शन केले तसेच मुलांनी घोलवड ग्रामस्था पथनाट्य सादरीकरण करून जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून जागृता निर्माण करण्यात आली .

तसेच शांतता मोहल्ल्या कमिटी याची हि सभा आयोजित करुन आपल्या परिसरातील विचार पुस करून आढावा घेण्यात आला.