घोलवड ग्रामपंचायतीत गांधी जयंती व दसरा निमित्त स्वच्छता अभियान व पूजा कार्यक्रम
दि2/10/25 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान दसरा मुलांनी शाळेतील पुजा करून साजरा केला तसेच 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामपंचायत अंतर्गत सर्व अंगणवाडीत, नर्स, आशा,साफसफाई कर्मचारीवर्ग आयोजित करुन स्वच्छताअभियान कार्यक्रम आयोजित साजरा केली.
दसरा निम्मीत सर्व हत्यारी व वाहन यांची पुजा केली.
































