Vision and goals

घोलवड ग्रामपंचायत ध्येय

1) आधुनिक शेती पद्धतीच्या अवलंब ड्रिप सिंचन सेंद्रिय शेती मृदा निरीक्षण करणे

  • स्थानिक फळ चिकू उत्पादन व प्रक्रिया केंद्र उभारणे शेतकऱ्यांसाठी शेततळी स्टोरेज मार्केटिंग लिंकिंग उभारणे
  • कृषी पर्यटन प्रोत्साहन चिकू फेस्टिवल सारखे उपक्रम राबवणे
  • मधुमक्षिका पालन व्यवसायाला प्रोत्साहन देणे

२) पायाभूत सुविधा विकास

  • रस्ते गटारे पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा यांचे सोलार आधुनिकरण
  • स्मार्ट ग्राम योजना राबवणे
  • स्वच्छ प्रकाशमान आणि हरित गाव निर्मिती करणे
  • सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन करणे

३) पर्यावरण आणि पर्यटन

  • तलाव सुशोभीकरण बोटिंग पक्षी निरीक्षण केंद्र उभारणे
  • किनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य टिकवून पर्यटकांसाठी सुविधा उभारणे
  • वृक्ष लागवड मोहीम करणे व जैवविविधता संवर्धन करणे
  • पर्यावरण पूरक पर्यटन इको फ्रेंडली यांना प्रोत्साहन देणे

४) शिक्षण आणि कौशल्य विकास

  • शाळेमध्ये डिजिटल वर्ग सुरू करणे
  • युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणे
  • महिलांसाठी शिलाई मशीन अन्नप्रक्रिया लघु उद्योग बांबू कारागीर वारली पेंटिंग यांना प्रशिक्षण देणे
  • शिष्यवृत्ती आणि शिक्षण करियर मार्गदर्शन कार्यक्रम हाती घेणे

५) आरोग्य आणि स्वच्छता

  • प्राथमिक आरोग्य केंद्राची आधुनिकीकरण करणे व सुविधा निर्माण करणे
  • प्रत्येक गावातील पाडयामध्ये आरोग्य शिबिर हाती घेणे
  • महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा उभारणे
  • प्रत्येक पाड्यात सार्वजनिक शौचालय आणि कचरा व्यवस्थापन करणे

७) रोजगार आणि उद्योग विकास

  • गावात लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे
  • पर्यटन व कृषी आधारित रोजगार निर्मिती करणे
  • मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण व पर्यटक गाईड व्यवस्था करणे
  • पारंपारिक खानावळ निर्मिती वर भर देणे

८) सामाजिक आणि सांस्कृतिक विकास

  • ग्रामपंचायत वाचनालय व सभागृह खेळाचे मैदान उभारणे
  • स्थानिक सण लोककला व सांस्कृतिक परंपरा जपणे
  • महिला बचत गटांना बळकटी देणे

९) प्रशासकीय आणि डिजिटल पारदर्शकता

  • ग्रामपंचायतीचे काम डिजिटल करणे
  • नागरिकांसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करणे
  • पारदर्शकता जन सहभाग आणि जबाबदाऱ्या सोपवणे