Photo Gallery
मराठी फिल्म महोत्सवातील घोलवड बांबू हस्तकला आणि वारली आर्टचा समृद्ध अनुभव
मराठी फिल्म महोत्सव मुंबई येथे घोलवड बांबूपासून हस्तकौशल्य विविध शोभिवंत वस्तू व वारली पेंडिंग आर्ट या महोत्सवात महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून स्टोल दिले होते. या महोत्सवात प्रत्यक्षात अनुभव घेऊन खूप शिकायला मिळाले.
घोलवड ग्रामपंचायतीत जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक पाड्यावर नळजोडणीसह पाणीपुरवठा सुरू
घोलवड ग्रामपंचायत अंतर्गत हि योजना २००५ साली 3 कोटी 29 लाख महाराष्ट्रातील तीन नंबर ची योजनेंतर्गत प्रत्येक पाड्यावर आजहि १० किलोमीटर अंतरावरून पाणीघोलवड ग्रामपंचायतील ग्रामस्थांचीताहान भागवत असून एका पाड्यावर पाणी पुरवठा होताना ञास सहन करा लागत होता त्यासाठी जलजीवन मिसन अंतर्गतपाड्यावर पाण्याची नवीन लाईन व 80 हजार ची टाकी बांधून नळकनेशन देऊन आज ग्रामस्थ खूप […]
फाऊंडेशन सेप्ट युनिव्हर्सिटी
दिनांक 22/10/2024 रोजी आम्ही तसेच फाऊंडेशनच्या समन्वयकांच्या माध्यमातून अभ्यासासाठी धारोळा गावातील ग्रीनहाऊस ऑर्गेनिक खत प्रकल्पाला भेट दिली. या ठिकाणी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या अवशेषांचा वापर करून कंपोस्ट तयार केले जाते. या प्रक्रियेत सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याचा उपयोग शेतीस उपयुक्त खत तयार करण्यासाठी केला जातो. तसेच, गुजरात मशीन अनुसंधानालयाच्या ब्लॉकमध्येही याच धर्तीवर बायोगॅस आणि कचरा व्यवस्थापनाचा […]