घोलवड गणेशवाडी
घोलवड ग्रामपंचायत अंतर्गत घोलवड गणेशवाडी अंगणवाडीत नारी स्वस्थ व सशक्त परिवार अभियान महिलावर्ग PHC घोलवड यांनी आरोग्य तपासनी अभियान राबवून घेण्यात आले.
दि.२०/०९/२५ रोजी घोलवड टोकेपाडा व घोलवड गावठणअंगणवाडीत घोलवड ग्रामस्थ चे PHC कर्मचारीवर्ग व आशाताई यांनी आयुष्यमान कार्ड काढणे व वाटप करणे या अभियानात महिलावर्ग सर्वात जास्त सहभाग घेऊन या आभियाना चा स्वस्थ नारी व सशक्त परिवार.










































