घोलवड ग्रामपंचायतीत प्लास्टिक बंदी व कचरा व्यवस्थापन जनजागृती मोहीम
दि.१९/०९/२५ रोजी प्लास्टिक बंदी जनजागृतीपर मोहीम शाळेतील मुलांनी व ग्रामस्था घोलवड ग्रामपंचायत सर्व दुकानदार व ग्रामस्थांना या अभियानात सहकार्य करा असे आव्हान करण्यात आले ओला व सुका कचरा हा वेगळा दिला पाहिजे.





