जि.शा. मराठी शाळा घोलवड येथे स्वच्छता अभियान व शपथ कार्यक्रम

  • प्रारंभ तारीख : 01/11/2025
  • समाप्ती तारीख : 01/11/2025

जि ष मराठी शाळा घोलवड येथील मुलाना स्वच्छताअभियान कार्यक्रम मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शपथ व महत्त्व समजून सांगितले.