घोलवड ग्रामपंचायतीत जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक पाड्यावर नळजोडणीसह पाणीपुरवठा सुरू
घोलवड ग्रामपंचायत अंतर्गत हि योजना २००५ साली 3 कोटी 29 लाख महाराष्ट्रातील तीन नंबर ची योजनेंतर्गत प्रत्येक पाड्यावर आज
हि १० किलोमीटर अंतरावरून पाणी
घोलवड ग्रामपंचायतील ग्रामस्थांची
ताहान भागवत असून एका पाड्यावर पाणी पुरवठा होताना ञास सहन करा लागत होता त्यासाठी जलजीवन मिसन अंतर्गत
पाड्यावर पाण्याची नवीन लाईन व 80 हजार ची टाकी बांधून नळकनेशन देऊन आज ग्रामस्थ खूप आहेत
अस्वली २लाख ५० हजार
घोलवड १ लाख२५ हजार
कोलपाडा१ लाख २५ हजार
विजयवाडी ८० हजार असे एकूण चार पाड्यावर पाण्याच्या टाकी आहे