सामान्य प्रशासन विभाग

क्र. नाव पद / हुद्दा विभाग संपर्क क्रमांक
1 मा. श्री रवींद्र वसंत बुणे सरपंच ग्रामपंचायत 9404928835
2 मा. श्री कुणाल संदीप साळुंखे उपसरपंच ग्रामपंचायत 9975286400
3 मा. श्री हनुमान लखंडे वारखड ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत 9767545332
4 मा. श्री शरद मुला कृषी सहाय्यक कृषी विभाग 9358255536
5 मा. श्री संजय लुंठी महसूल अधिकारी महसूल विभाग 8237028009
6 मा. डॉ. सुनील भोईटे पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन विभाग 8889916219
7 मा. पंडित शिवराम पाटील केंद्रप्रमुख बोइसर शिक्षण विभाग 9960155032
8 सौ. सुशिला विठ्ठल बरी आरोग्य पर्यवेक्षिका आरोग्य विभाग 9422053513
9 मा. विमला चौधरी आरोग्य ANM आरोग्य विभाग 9158957577
10 मा. भावना गावडे आरोग्य ANM आरोग्य विभाग 7666656492
11 मा. मीनल कार्तिक राठोड अंगणवाडी पर्यवेक्षिका एकात्मिक बालविकास विभाग (ICDS) 9049636045
12 मा. भावना सावित्री खोत आशा पर्यवेक्षिका महिला बालकल्याण विभाग (BF) 8999973824
13 मा. गणेश साळुंखे पोलिस निरीक्षक पोलिस विभाग 8108688787
14 मा. श्रीमती पल्लवी सचिन मोरे गटविकास अधिकारी (SDO) पंचायत समिती दहाणू 9767755777
15 मा. श्रीमती रेखा बंबळोडे सहा. गटविकास अधिकारी पंचायत समिती 8600410006
16 मा. श्री सुनील गायकवाड विस्तार अधिकारी पंचायत समिती 9823877842
17 मा. श्री संजय वाघ गटशिक्षण अधिकारी शिक्षण विभाग 9823891139
18 मा. श्री मुकेश वामनेकर उप अभियंता (बांधकाम) बांधकाम विभाग 8975345442
19 मा. श्रीमती भारती राजापुरे सहाय्यक अभियंता (पाणीपुरवठा) पाणीपुरवठा विभाग 9834271062
20 मा. डॉ. संदीप खुळके पशुविकास अधिकारी पशुसंवर्धन विभाग 7875301574
21 डॉ. सवेद हुडाण तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग 9867715441
22 मा. श्रीमती अतीशा पोल ICDS प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास विभाग 8104264966
  • कर्मचारी व्यवस्थापन
  • प्रशासकीय कामकाज
  • वित्तीय आणि विकास योजना
  • देखरेख व नियंत्रण

वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या, निवृत्तीवेतन आणि खातेनिहाय चौकशी यांसारख्या कामांची जबाबदारी या विभागावर असते.

पंचायत समितीच्या बैठका बोलावणे, समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे या विभागाकडून केले जाते.

समितीच्या ठरावांची आणि निर्णयांची अंमलबजावणी करणे तसेच विविध विकास योजनांवर नियंत्रण ठेवणे हे या विभागाच्या कामाचा एक भाग आहे.

जिल्हा परिषद आणि शासनाच्या आदेशानुसार कामे पार पाडणे आणि पंचायत समितीच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा करणे.

I am text block. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.